Pages

First of all thanks to visit this blog. लातूर फेस्टिव्हल म्‍हणजे लोकांनी, लोकांचा, लोकांसाठी, केलेला लोकोत्सव! 
Friday, 10 February 2012

Event 11 February 2012

11 February 2012

शनिवार, ११ फेब्रुवारी २०१२

वेळ : सकाळी ०६.३०वा.
स्थळ : WOW – WOMENS WALKATHON - गांधी चौक ते क्रीडा संकुल

वेळ : सकाळी ०७.०० ते ०९.०० वा.
स्थळ : आजी - आजोबा पार्क : जुगलबंदी सतार व सरोद श्री गणेश मोहन व श्री प्रदीप बारोट

वेळ : सकाळी ०९.०० ते १२.०० वा.
स्थळ : आजी - आजोबा पार्क : मुलांसाठी वर्कशॉप

वेळ : सकाळी ०९.०० ते १२.०० वा.
स्थळ : दयानंद सभागृह : नृत्य स्पर्धा (फायनल्स्) लहान गट

वेळ : सकाळी १०.०० ते ०१.०० वा.
स्थळ : मार्केट यार्ड नाट्यगृह : पु.ल.देशपांडे स्मृती नाट्य स्पर्धा

वेळ : सकाळी ०९.०० वा. पासून
स्थळ : टाऊन हॉल : पुस्तक प्रदर्शन

वेळ : दुपारी १.०० ते ३.००
स्थळ : आजी - आजोबा पार्क : मुलांसाठी अभिनय कार्यशाळा
Bhannat-Shaniwaar!!!
9am -11 noon - Calligraphy happening/Pottery workshop/Pebble art
11.30 - 1.30 - acting workshop
1.45-3pm - dance workshop (record dance/folk dance)

वेळ : दुपारी १.०० ते ३.००
स्थळ : दयानंद सभागृह : नृत्य स्पर्धा (फायनल्स्) युवा गट

वेळ : दुपारी १.०० ते ३.००
स्थळ : पीव्हीआर सिनेमा : चित्रपट - साने गुरुजी

वेळ : दुपारी ३.३० ते ५.३०
स्थळ : आजी - आजोबा पार्क : महिलांसाठी कार्यशाळा

Day2- 'lavanya'-
health fitness and beauty grooming with individual attention for basic makeup training.
Learn to do Hairspa- nail art - television fame hairstyling
(Expert - Orchid Beauty Salon)+ 1 entertaining game

वेळ : दुपारी ३.३० ते ५.३०
स्थळ : दयानंद सभागृह : नृत्य स्पर्धा (फायनल्स्) खुला गट

वेळ : दुपारी ३.०० ते ६.००
स्थळ : मार्केट यार्ड नाट्यगृह : पु.ल.देशपांडे स्मृती नाट्य स्पर्धा

वेळ : दुपारी ३.३० ते ५.३०
स्थळ : पीव्हीआर सिनेमा : चित्रपट - सरदार पटेल

वेळ : सायं. ५.३० ते ०७.३०
स्थळ : आजी - आजोबा पार्क : बालनाट्य नको रे बाबा

वेळ : सायं. ५.३० ते ०७.३०
स्थळ : दयानंद सभागृह : प्राथमिक निवड चाचणी ( दुसरा दिवस ) स्टॅड अप कॉमेडी

वेळ : सायं. ५.३० ते ०७.३०
स्थळ : पीव्हीआर सिनेमा : चित्रपट - अॅडॉल्फ हिटलर

वेळ : सायं. ७.३० ते १०.००
स्थळ : आजी - आजोबा पार्क : सुप्रसिद्ध गझल गायक श्री दत्तप्रसाद रानडे गझल गायन

वेळ : सायं. ७.०० वा.
स्थळ : क्रीडा संकुल : "उत्सव २०१२' (झी मराठी शो) फू बाई फू, सारेगम फेम लोकप्रिय कलाकार

वेळ : सायं. ९.३० वा.
स्थळ : दयानंद सभागृह : श्री अनुप जोशी यांचा ताल वाद्यांचा अभिनय कार्यक्रम - त्रीओम

वेळ : सायं. ९.३० वा.
स्थळ : मार्केट यार्ड नाट्यगृह : मराठी नाटक प्रेमा तुझा रंग कसा?

0 comments:

Post a Comment